Homeइ.५ वी. शिष्यवृत्तीइ.८ वी. शिष्यवृत्ती

इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी

इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरु | Scholarship Exam Application Form Started शासनमान्य शाळांमधून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्

 शिष्यवृत्ती परीक्षा  ५ वी -गणित (अभ्यासाक्रम)
इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा – तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी – फेब्रु. 2019 A (Quiz)
इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा – तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी – फेब्रु. 2020

इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरु | Scholarship Exam Application Form Started

शासनमान्य शाळांमधून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकोय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२१ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

उपरोक्त परीक्षा दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.


इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी

नियमित शुल्कासह आवेदन पत्र भरण्याची मुदत दि. १ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१

शाळा नोंदणी करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.( School Registration)

Scholarship

शाळा लोगिन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. (School Login)

Scholarship


अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक पहा.

इ.५ वी online test सोडविण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

इ.८ वी online test सोडविण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Tag-scholarship exam 2021,online scholarship exams,scholarship exam 2022,scholarship exam,mscepune

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page