इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी  शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ

Homeइ.५ वी. शिष्यवृत्तीइ.८ वी. शिष्यवृत्ती

इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये वाढकरण्यात आली आहे. इयत्ता ५ वी व

मुदतवाढ – इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ ऑनलाईन आवेदनपत्र
इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा – प्रथम भाषा व गणित – फेब्रु.2018 A (Quiz)
Synonym Word

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वीशिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये वाढकरण्यात आली आहे.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या  प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ

Increase in examination fee for class 5th and class 8th scholarship examination

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता दिनांक २२.०७.२०१० च्या शासन निर्णयामधील प्रचलित अटी व शार्तीमध्ये दि.१५.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/- करण्यास तसेच परीक्षा शुल्क रु. ५०/- वरुन रु. ६०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेशा शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

[wptb id=929]

 

शासन निर्णय

Scholarship

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page