जवाहर नवोदय विद्यालय (इ 6 वी ) ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ

Homeनवोदय परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालय (इ 6 वी ) ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ

जवाहर नवोदय विद्यालय (इ 6 वी ) ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ      जवाहर नवोदय विद्यालय इ 6 वी साठी निवड चाचणी 2022 चे ऑनलाईन अर्ज करण्य

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Hall Ticket (Admit Card) उपलब्ध
इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ९ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 9
इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ८ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 8

जवाहर नवोदय विद्यालय (इ 6 वी ) ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ

Javahar Navoday Vidyalay

     जवाहर नवोदय विद्यालय इ 6 वी साठी निवड चाचणी 2022 चे ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ मिळाली आहे.
मागील परिपत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 होती परंतु आजच्या परिपत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 15 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

NAVODAYA VIDYALAYA SAMITI

An Autonomous Organization

under Ministry of Education

Department of School Education & Literacy

 Govt. of India

ADMISSION NOTIFICATION

It is to bring to the notice of all concerned that last date of submission of online application for admission to class VI through Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test in Jawahar Navodaya Vidyalayas for the session 2022-23 is extended up to 15th Decembr 2021 due to administrative reasons. Candidates may apply free of cost by visiting the website www.novodaya.gov.in

Issued by Navodaya Vidyalaya Samiti

नवोदय प्रवेश परीक्षेची तारीख :- 30 एप्रिल 2022

 

अर्ज भरण्याची लिंक


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.

नवोदय विद्यालय प्रवेश (इ.६ वी)  परीक्षेचा सराव करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा व प्रश्नसंच पहा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page