इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ८ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 8 नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो ? 5 वी शिकत असलेल्या सर्वच वि
इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ८ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 8
नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो ?
5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते*
प्रत्येक जिल्ह्यातून किती विद्यार्थ्याची निवड होते ?
प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते
ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण असते .
COMMENTS