NMMS Exam दि. २१ डिसेंबर २०२२ अंतरिम उत्तरसुची

HomeUncategorized

NMMS Exam दि. २१ डिसेंबर २०२२ अंतरिम उत्तरसुची

NMMS परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ अंतरिम उत्तरसुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. २१.१२.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक

16 things about fitness magazines your kids don’t want you to know
What everyone is saying about health care providers
The 13 worst songs about businesses and WordPress

NMMS परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ अंतरिम उत्तरसुची

NMMS Exam Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. २१.१२.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in/https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

१) या उत्तरसूचीवर प्रश्‍नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्‍नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard  वर व पालकांसाठी https://nmmsmsce.in/  या संकेतस्थळावर Interm answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपवाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. २८/१२/२०२२ ते दि. ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दिनांक ०४/०१/२०२३ नंतर त्रुटी / आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले

जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

NMMS Mat Answer Key

NMMS SAT Answer Key

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page