नवोदय प्रवेश परीक्षा 2022-23 चे अर्ज भरणे सुरू | Navoday Exam Form

Homeनवोदय परीक्षा

नवोदय प्रवेश परीक्षा 2022-23 चे अर्ज भरणे सुरू | Navoday Exam Form

नवोदय प्रवेश परीक्षा 2022-23 चे अर्ज भरणे सुरू ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI (2022-23) सध्या विद्यार्थी इयत्ता 5 वी मध्ये शिकत असून

इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ४ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 4
इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ५ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 5
इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ९ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 9

नवोदय प्रवेश परीक्षा 2022-23 चे अर्ज भरणे सुरू

ONLINE APPLICATION FOR ADMISSION TO CLASS VI (2022-23)

5th Navodaya Exam Practice Question Paper 9

सध्या विद्यार्थी इयत्ता 5 वी मध्ये शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी साठी नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॉर्म भरणे सुरू आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख :-  30/ 11/ 2021

 

नवोदय प्रवेश परीक्षेची तारीख :- 30 एप्रिल 2022

 

अर्ज भरण्याची लिंक


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.

नवोदय विद्यालय प्रवेश (इ.६ वी)  परीक्षेचा सराव करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा व प्रश्नसंच पहा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page