Homeइ.८ वी. शिष्यवृत्तीइ.५ वी शिष्यवृत्ती-गणित

५वी व ८वी शिष्यवृत्ती फॉर्म भरा: २५ जानेवारी २०२२ पर्यंतच

५वी व ८वी शिष्यवृत्ती फॉर्म भरा: २५ जानेवारी २०२२ पर्यंतच पूर्व उच्च प्रार्थामक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व मार्ध्यामक शिष्यवृत्ती परीक्ष

इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा – प्रथम भाषा व गणित – फेब्रु.2017 A (Quiz)
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता –  5 वी)
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)  | Pre-Upper Primary Scholarship Examination Question Paper Set (Class 5th)

५वी व ८वी शिष्यवृत्ती फॉर्म भरा: २५ जानेवारी २०२२ पर्यंतच

Scholarship Form

पूर्व उच्च प्रार्थामक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व मार्ध्यामक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाटी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदतदि. ३१/१२/२०२१ रोजी संपलेली असल्याने संदर्भ क्र. २ अन्वये सदर परीक्षेकरोता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरोता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी. २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

तथापि काहो प्रशासकीय कारणास्तव सदर मुदतवाढीत अंशतः बदल करण्यात येत असून शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि ३1 जानेवारी ऐवजी दि. २५ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत तसेच सदर कालावधीत ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या शाळांना शुल्काचा भरणा करण्यासाठी दि. २७ जानेवारी, २०२२ रोजीपर्यंत सुधारित मुदत देण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावो.

Scholarship Exam 2022

५ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी व google test सोडविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Scholarship

८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी व google test सोडविण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Scholarship

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page